Japanese Magnolia

Published
Aug 2009
Main Genre
General Fiction General Fiction
Pages
370

About This Book

The true forbidden love story of two men, a samurai and a peasant in Edo Japan. `` तू आहेस का फुसावो? किती काळ मी तुझ्याशिवाय होतो? मला चैन पडत नव्हतं. ये. मला सुख दे. तु नेहमी देतोस तसं......'' फुसावो त्या विश्वास ठेवणा-या चेह-यापासून दूर झाला. एक बारीकशी किंकाळी फोडून आपल्या थरथरत्या हातातला सुरा त्यानं आपल्या प्रियकराच्या छातीत जोरानं खुपसला. तो सुरा मुठीपर्यन्त आत जाईतो, तो थांबला नाही. बाहेर काढून आणखी एकदा, त्याच, त्याच्याविषयीच्या प्रेमानं, विश्वासानं आणि त्याच्या इच्छेनं भरलेल्या हृदयात... त्याला जाणवलं की खोलीत कोणीच नव्हतं आणखी. आणि à¤"किमोटोच्या à¤"ठांवर शब्द होते, ``फुसावो, फुसावो, तु आलास?'' त्याच्या दगडी बनलेल्या चेह-यावरून अश्रूंचा लोट वहात होता. धक्का बसलेल्या त्या मुखातून त्याचंच नाव पुन:पुन्हा येत होतं, आणि एकच प्रश्न का, का? रक्ताचा एक प्रवाह छातीतून, फुसावोला परिचित, अतिपरिचित असलेल्या त्या शरीरातून वाहू लागला. समलिंगी आकर्षणाच्या गर्हणीय प्रवाहात वाहवत गेलेल्या सामुराई आणि सामान्य शेतक-याचा मुलगा यांच्या प्रमाथी प्रेमकहाणीची हृदय हेलावणारी शोकांतिका

Genres & Themes

Subgenres

Characters & Occupations

Buy This Book

Formats & Editions

Browse the different covers, formats, and publication history for this title.

eBook

eBook edition cover
eBook
First Edition Aug 2009 booksmango
eBook edition cover
eBook
Mehta Publishing House
eBook edition cover
eBook
Aug 2009 MEHTA PUBLISHING HOUSE ISBN B0772PVLHH
Buy
eBook edition cover
eBook
Aug 2009 booksmango
eBook edition cover
eBook
Oct 2012 Mehta Publishing House
eBook edition cover
eBook
Oct 2012 Mehta Publishing House